मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: खोट्या प्रतिष्ठेला बळी पडू नका. कायदा नियम पाळा. वाद टाळणे हिताचे. माणसांशी जुळवून घेणे फायद्याचे. शुभ रंग – काळा
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: धार्मिक कार्यक्रमात मन रमेल, घाई गडबड करू नका, प्रवास सत्कारणी लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today : व्यापार व्यवसायात यश मिळेल, कुटुंबीयांतील सदस्यांची तब्येत ढासळेल, अतिरिक्त खर्च वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या लोकांना लाभ होऊ शकतात. नोकरीत यश मिळेल. दाम्पत्य जीवनात सुखी समाधान असेल. धन आगमनाने मन प्रसन्न होईल. शुभ रंग – आकाशी.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: मनावर ताण राहील. धार्मिक कार्यात मन लागेल. विनाकारण खर्च वाढतील. आजचा शुभ रंग – पोपटी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यवसायासाठी प्रवास करावा लागेल. आर्थिक प्रगतीसाठी नवे द्वार खुलतील. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग – केशरी
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: व्यवयाय स्थिर राहील, मोठ्या व्यहरातून लाभ होईल, चुकीच्या संगतीपासून दूर रहा. आजचा शुभ रंग – सोनेरी.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शुभवार्ता ऐकायला मिळेल, धोका पत्करण्याची शक्ती मिळेल, शेअर मार्केटमधून लाभ मिळेल. आजचा शुभ रंग – राखाडी.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: शेअर मार्केट आणि गुंतवणुकीसाठी चांगला दिवस नाही. काही कारणास्त प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – गुलाबी
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. धोका पत्करू नका. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आजचा शुभ रंग – नारंगी
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुंभ राशीला ‘अच्छे दिन’ येण्याची सुरुवात होत आहे. कतृत्वाच्या जोरावर प्रगती कराल. प्रतिष्ठा वाढेल. कौतुक होईल. शुभ रंग – नारिंगी
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: एखादा प्रश्न चर्चेने सोडवाल. व्यवसायात उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. तुमचा मूड सतत बदलत राहील. अवाजवी खर्च टाळा. तुमच्या कामाने वरिष्ठ प्रसन्न होतील. शुभ रंग – लाल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम