एमपीएससी उमेदवारांसाठी आयोगाने सुरू केले मोबाईल ॲप

0
30

मुंबई – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) आपल्या उमेदवारांसाठी मोबाईल ॲप सुरू केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना फायदा होणार आहे. गुगल प्ले स्टोअर वर हे ॲप नि:शुल्क उपलब्ध आहे.

यासंदर्भातील माहिती लोकसेवा आयोगाने प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. त्याचबरोबर ॲप डाऊनलोड करण्यासाठी क्यूआर कोडही दिला आहे.

लोकसेवा आयोगाकडून आयोजित केलेल्या विविध भरती परिक्षांची माहिती उमेदवारांना सुलभरित्या मिळावी यासाठी आयोगाने हे ॲप सुरू केलं आहे. हे ॲप सध्या प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. MPSC असं या ॲपचे नाव असून त्यासाठी क्यूआर कोड किंवा प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करू शकता अशी माहिती आयोगाने दिली आहे.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here