करंजवन धरणातून विसर्ग ; म्हेळूस्के पूल पाण्याखाली

0
19

वैभव पगार
म्हेळूस्के प्रतिनिधी : दिंडोरी तालुक्यातील करंजवण धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढविल्याने म्हेळूस्के – लखमापूर रस्त्यावरील कादवा नदीचा पूल पाण्याखाली गेला आहे . पुलावरून ५ ते ७ फूट पाणी आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की करंजवन पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS) पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वाढल्यामुळे रात्री ४ वाजटा करंजवण धरणातून विसर्ग वाढवून 15680 क्युसेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. पावसाचा जोर टिकून राहिल्यास टप्प्याटप्प्याने यात वाढ करण्यात येईल.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे .


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here