राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुखपदी भास्कर अहिरे

0
32
देवळा ; राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख पदाचे विठेवाडी ता देवळा येथील शिवसेनेचे भास्कर अहिरे यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप आदी (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा ; राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख पदी विठेवाडी ता देवळा येथील शिवसेनेचे भास्कर अहिरे यांची नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रीय चर्मका महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व शिवसेनेचे उपनेते बबनराव घोलप यांच्या हस्ते भास्कर आहिरे यांना नुकतेच नियुक्ती पत्र देण्यात आले .

देवळा ; राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख पदाचे विठेवाडी ता देवळा येथील शिवसेनेचे भास्कर अहिरे यांना नियुक्ती पत्र देतांना राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव घोलप आदी (छाया -सोमनाथ जगताप)

यावेळी नाशिक शहर अध्यक्ष गोविंद कानडे, आनंदा महाले, दत्तात्रेय गोतासे, मधुकर अहिरे, शिवाजी आहिरे आदी उपस्थित होते . राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या नाशिक जिल्हा ग्रामीण प्रमुख पदी भास्कर अहिरे यांच्या नियुक्तीचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here