द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; आनंद ऍग्रो संचलित एस अँड पी फीड्स प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने भऊर ता देवळा येथे चेअरमन उद्धव अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालक रमेश पाटील व ट्रेनर गो पी गिलबिले यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला .
अभियानात सर्व कर्मचारी वर्गाने स्वच्छने सहभाग नोंदवला . तसेच कंपनीतील प्रत्येक कामगाराने “माझे मशीन माझी जबाबदारी ” नुसार गाव व आपला परिसरात स्वच्छता राखावी . संचालक गो पी गिलबिले यावेळी उपस्थित कामगारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी कंपनीचे व्यवस्थापक विनोद गोरक्ष, जनसंपर्क अधिकारी आबा पवार, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ माहुरकर, अभिजीत टेबरे, मका विभाग प्रमुख कडू चव्हाण, मनोज पवार, सुनील महाजन, योगेश बोरसे, नीलकंठ जाधव ,नितीन गुंजाळ ,दाजीबा नाकाडे, जयेश पवार ,दीपक पवार , रंगनाथ चौरे, पंकज पाटील, जीवन जावळे ,योगेश पवार, तुषार खैरनार, प्रवीण देवरे, अशोक सरोदे आदी कर्मचाऱ्यांनी अभियानात सहभाग घेतला होता.
कंपनीचे अध्यक्ष . उद्धव अहिरे यांनी कंपनी परिसरात व कामाच्या ठिकाणी स्वच्छतेचे महत्व समजून सांगितले.
ट्रेनर गोपी गिलबिले यांनी या कार्यक्रमात कायझेन आणि टिपीएम संदर्भात अधिकारी व कर्मचार्यांना माहिती दिली.
तसेच कंपनी व कंपनी अंतर्गत सर्व परिसराचा चेहरामोहरा मध्ये बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट अभियंता विनोद गोरक्ष यांनी सर्व कामगारांच्या साक्षीने यावेळी दिली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम