देवपूरपाडे ग्रामपंचायत कर्मचारी सावंत यांचे निधन

0
52

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; रणादेवपाडे(ता.देवळा)येथील रहिवाशी व देवपूरपाडे ग्रामपंचायतचे कर्मचारी सुभाष आनंदा सावंत (वय-५२)यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी ,सुना असा परिवार आहे.भा. ज.पा. युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस सुनील सावंत व गोरख सावंत यांचे ते वडील तर सकाळ चे बातमीदार निल सावंत व ग्रा.पं. सदस्य बाळू सावंत यांचे ते चुलते होत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here