नाशिक प्रतिनिधी : अमित शहा नाशिकला येणार म्हणून सर्वच यंत्रणा कामाला लागली होती मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्र्यंकेश्वरमध्ये केंद्रीय गृहमंत्री (Home minister) अमित शहा मंगळवारी दि.२१ रोजी जिल्हा दौऱ्यावर (district tour) येणार होते. पंरतु त्यांचा हा दौरा रद्द झाला असून त्यांच्याजागी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय (Nityanand Rai) हे येणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र दौरा का रद्द झाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…..!
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम