मेडिक्लेम म्हणजे काय…? ; अन् आज प्रत्येकाला गरजेचा का वाटतो ? , तुम्ही देखील मेडिक्लेम काढायलाच हवा…

0
69

अधिक महितीसाठी आजच

 79774 36682 संपर्क करा

मेडिक्लेम म्हणजे काय समजून घ्या

१) अचानक आलेल्या आजारपणामुळे किंवा,
२) अपघातामुळे २४ तासापेक्षा अधिक कालावधी साठी
किंवा,
३) २४ तासापेक्षा कमी कालावधी साठी अगोदरच ईन्शुरन्स कंपनी कडून दावा/ क्लेम मंजूर करून
एखाद्या नोंदणीकृत रुग्णालयात मध्ये भरती व्हावे लागल्यास खिशाला न परवडणारा खर्च ईन्शुरन्स कंपनी कडून कॅशलेस अथवा अगोदर पैसे भरून मग कागदपत्रे ईन्शुरन्स कंपनीत दाखल करून परत मिळवता येतो….

मेडिक्लेम असेल तर कोणते खर्च मिळतात….!
१) खोली भाडे
२) नर्सिंग चार्जेस
३) डॉक्टर तपासणी चार्जेस
४) डॉक्टर फेरी चार्जेस
५) आय सी यु चार्जेस
६) एन आय सी यु चार्जेस
७) गोळ्या, औषधे , ड्रग्स , सलाईन खर्च अर्थात
८) सोनोग्राफी खर्च
९) एम आर आय खर्च
१०) सिटी स्कॅन खर्च (सिटी स्कॅन)
११) रक्त लघवी तपासणी खर्च
१२) रक्त पिशवी खर्च
१३) विशेष लॅबोरेटरी तपासण्या चे खर्च
१४) रुग्णवाहिका खर्च
१५) ऑपरेशन थेटर चे भाडे खर्च
१६) डॉक्टर सर्जरी खर्च
असे व आणखी इतर खर्च मिळतात.

मेडिक्लेम काढणे गरजेचे का आहे….?

१) अचानक दवाखान्यात भरती व्हावे लागल्यास खर्चाची पूर्वकल्पना आणि पुरेशी आर्थिक तरतूद केलेली नसल्याने प्रचंड आर्थिक आणि मानसिक ताण येतो.
२) बँकेत बचत अथवा करंट अकाउंट मध्ये बचत करून ठेवलेले पैसे काढावे लागतात.
३) बँकेतली  एफ डी मोडावी लागते.
४) सोन्याचे दागिने गहाण ठेवावे लागतात किंवा विकावे लागतात.
५) शेअर्स विकावे लागतात
६) नातेवाईक मित्र मंडळी यांचे कडे हातपसरावे लागतात.
७) बँक अथवा खासगी सावकारा कडून कर्ज घ्यावे लागते
८) या खर्चां करिता घर, गाडी जमीन विकताना लोक दिसतात.
९) वेळेवर खर्चायला पैसे उपलब्ध न झाल्याने आपल्या प्रिय व्यक्तींना जीव गमवावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत.

मेडिक्लेम असल्यास….!

१) आपण निश्चिन्त मनाने माणसिक आर्थिक दृष्ट्या कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटल चे खर्चाला सामोरे जाण्याची तयारी असते.
२) हॉस्पिटल मध्ये  डिपॉझिट  भरण्याची शक्यतो गरज पडत नाही
३) बँक, खाजगी सावकार  यांचे कडून कर्ज घ्यायची गरज नाही. घर, गाडी, जमीन, प्लॉट, फ्लँट, दुकान, विकण्याची वेळ येत नाही.
४) चांगल्या रुग्णालयात ताठ मानेने उत्तम प्रकारची सेवा रुग्णाला घेता येते.
५) नातेवाईक मित्रमंडळी यांचे कडे हात पसरण्याची वेळ येत नाही.
६) भारतात कोठेही मान्यताप्राप्त रुग्णालयात उपचारासाठी दाखल होता येते.

मेडिक्लेम ची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज असते तेव्हा मिळत नाही, आणि वेळेवर मेडिक्लेम घेतली तरी लाभ त्वरीत मिळेलच असे नाही.

मेडिक्लेम पॉलिसी जेवढी जुनी तेवढे सर्व प्रकारचे आजार कव्हर करते.

कुठलाहि ईन्शुरन्स नसला तरी चालतो पण “मेडिक्लेम हा प्रथम काढावयाचा ईन्शुरन्स आहे.”
म्हणून म्हणतात,

ईन्शुरन्स हि आग्रहाची विषय वस्तू आहे.
(थोडक्यात इन्शुरन्स विकत घेण्यासाठी आग्रह करावा लागतो)

अधिक माहिती साठी आपण आपला बहुमूल्य वेळ अपॉइंटमेंट देऊन अधिक परिपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता

अधिक माहिती साठी संपर्क..
7977436682


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here