दिपीका बच्छाव हिचे निधन

0
35

देवळा ; शेरी ता देवळा येथील दीपिका (नेहा ) कृष्णा बच्छाव ( २५ ) या तरुण विवाहितेचे अल्पशा आजाराने निधन झाले .

तिच्या पश्चात पती , दोन लहान मुले , सासू ,सासरे असा परिवार आहे . दीपिका हिच्या निधनाने बच्छाव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळा असून , शेरी गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . प्रशिध्द सांबळ वादक कृष्णा बच्छाव यांची दीपिका पत्नी होती .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here