मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: अध्यात्माकडे कल राहील. विविध क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्यांनी दिलेल्या सल्ल्यांचा जरूर विचार करा. विचार करून कामे करा. आजचा शुभ रंग – पिवळा.
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: अनेक दिवसांपासून प्रलंबित कामं पूर्ण होतील. नोकरीत यश प्राप्त होईल. मुलांना यश प्राप्त होईल. बँकिंग, आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – पांढरा.
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल. व्यापारात लाभ होईल. जुनी थांबलेली कामे पूर्ण होतील. नात्यात सुधारणा होईल. नव्या कामाची सुरूवात करू शकता. आजचा शुभ रंग – पिवळा.
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: तुम्ही कार्यात निपुण आहात त्यामुळे तुम्हाला अधिक कामे मिळतील. यामुळे तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल कराल. स्वभावाने तुम्ही चतुर आहात त्यामुळे गर्दीमध्येही तुम्ही स्वत:ची ओळख बनवू शकता. आजचा शुभ रंग – निळा.
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: जोडीदाराची साथ तुम्हाला एक नवी ऊर्जा देईल. आज धार्मिक यात्रा होण्याची शक्यता आहे. वाद-विवाद टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात यश आणि प्रगतीची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्य चांगलं राहील. आजचा शुभ रंग – हिरवा.
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: आज वाद-विवाद टाळा. भावूक होऊन कुठलाही मोठा निर्णय घेऊ नका. तब्येतीची काळजी घ्या. ऑफिसमधील कामात यश प्राप्त होईल. आजचा शुभ रंग – नारंगी.
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरात लवकरच मंगल कार्ये होतील. आज दिवसभर धनप्राप्तीचे योग आहेत. आरोग्याकडे दुर्लक्ष नको. महागड्या वस्तू जपून वापरा. आजचा शुभ रंग – लाल.
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रेम प्रसंगात थोडा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. धन प्राप्ती होऊ शकते. नोकरीमध्ये अधिकारांमध्ये बढती होईल. व्यापार उत्तम राहील. आजचा शुभ रंग – निळा.
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मिळणाऱ्या यशामुळे मन प्रसन्न असेल. लव्ह लाईफमधील अडथळे दूर होतील. दाम्पत्य जीवनात आनंदी आनंद होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. खर्चाचे प्रमाण वाढेल. आजचा शुभ रंग – पिवळा.
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: प्रेमात असाल तर जोडीदाराला लग्नाचा मागणी घालण्यास योग्य वेळ आहे. भगवान विष्णूचं नामस्मरण करा. तुमचं आरोग्य चांगलं राहिल. आजचा शुभ रंग – पांढरा.
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: अनेक योजना तुमच्या डोक्याला त्रासदायक ठरतील. प्रेमप्रकरणात काही तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. प्रगतीच्या आड येणाऱ्या बाधा नष्ट होतील. धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग – हिरवा.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम