मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनावर नियंत्रण ठेवा. आजचा शुभ रंग – पोपटी
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: सामाजिक कार्यात भाग घेण्याचा योग येईल. कामाच्या ठिकाणी सहकर्मचार्यांचे सहकार्य लाभेल. मन समाधानी राहील. आजचा शुभ रंग – सोनेरी
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: थकवा आणि चिंता वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. विचारपूर्वक खर्च करा. आजचा शुभ रंग – मोरपिसी
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: अतिरिक्त खर्च वाढेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. कामात नवीन शिकायला मिळेल. आजचा शुभ रंग – निळा
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. आजचा शुभ रंग – नारिंगी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: धोका पत्करण्याची वेळ येईल. धोका पत्करणे टाळा. घरात प्रसन्न वातावरण राहील. आजचा शुभ रंग – निळा
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: रागावर नियंत्रण मिळेल. शुभवार्ता मिळेल. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग – किरमिजी
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: जुगार किंवा लॉटरीच्या फंदात पडू नका. धार्मिक कार्यात मन लागेल. प्रयत्नांना यश मिळेल. आजचा शुभ रंग – पिवळा
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: काही अपेक्षित कार्यात विघ्न येऊ शकतात. व्यवहार लाभदायक ठरतील. कायदेशीर अडचणी दूर होतील. आजचा शुभ रंग – हिरवा
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: जोडीदाराचे प्रेम मिळेल. उत्पन्न स्थिर राहील. आरोग्यावर खर्च वाढेल. आजचा शुभ रंग – पांढरा
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: कामाच्या ठिकाणी चिंतेचे वातावरण राहील. व्यवहार करताना काळजी घ्या. बाहेर जाण्याचा योग येईल. आजचा शुभ रंग -गुलाबी
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: घरात आणि कामाच्या ठिकाणीही तणाव असेल. आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात स्थैर्य प्राप्त होईल. आजचा शुभ रंग – सोनेरी
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम