मेष राशी भविष्य / Aries Horoscope: नेतृत्व करण्याची संधी मिळेल. इतरांना प्रेरणा देण्याची संधी मिळेल. नव्या ओळखी होतील. नवे अनुय़भव पदरी पडतील. प्रगतीचा योग आहे. गोड बोलून प्रभाव पाडू शकाल. शुभ रंग – किरमिजी
वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope: ओळखीच्या व्यक्तींना भेटण्याचा योग आहे. गोड बोलून प्रभाव पाडाल. वाद टाळणे लाभाचे. हातून धार्मिक कार्य घडण्याचा योग आहे. प्रवास संभवतो. शुभ रंग – आकाशी
मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope: सामाजिक कार्याचा योग आहे. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. तब्येत जपा. माणसं जोडाल उत्तम सवाद साधाल तर प्रगती कराल. संयम, नियोजन, प्रयत्न, कृती यातून प्रगतीचा राजमार्ग सापडेल. शुभ रंग – पोपटी
कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope: कायदा नियम पाळणे आणि वाद टाळणे तसेच खर्च जपून करणे हिताचे. तब्येत जपा. तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियोजन करणे लाभाचे. भावनांपेक्षा वास्तवाचे भान राखून व्यवहाराला प्राधान्य देणे हिताचे. शुभ रंग – चंदेरी
सिंह राशी भविष्य / Leo Horoscope: सावध राहा. खात्री केल्याशिवाय पुढचे पाऊल टाकू नका. संयम हिताचा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या. शब्द जपून वापरणे आणि वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – नारिंगी
कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope: काय बोलावे आणि कधी तसेच कोणापुढे बोलावे याचे भान राखावे. मुक्तसंवाद हिताचा. वाद टाळा. तज्ज्ञाचा सल्ला लाभाचा. शुभ रंग – हिरवा
तूळ राशी भविष्य / Libra Horoscope: स्वतः खात्री करुन मग निर्णय घ्या. ऐकीव माहितीवर विश्वास ठेवणे टाळा. शब्द जपून वापरणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. आर्थिक नियोजन आणि वेळेचे नियोजन फायद्याचे. शुभ रंग – आकाशी
वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope: तब्येत जपा. प्रगतीचा योग आहे. वेळ आणि परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेणे हिताचे. सावध राहा. संयम पाळा. शुभ रंग – गुलाबी
धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope: वाद टाळणे आणि मुक्तसंवाद साधणे हिताचे. जबाबदारी ओळखा आणि पूर्ण करा. माणसं ओळखणे हिताचे. वास्तवाचे भान राखणे गरजेचे. शुभ रंग – सोनेरी
मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope: नियम कायदे पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. तज्ज्ञांचे सल्ले ऐका. आर्थिक नियोजन आणि वेळेचे नियोजन फायद्याचे. घरच्यांना वेळ द्याल. शुभ रंग – काळा
कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope: वास्तवाचे आणि व्यवहाराचे भान राखणे हिताचे. जबाबदारी पूर्ण करा. कायद्याचे उल्लंघन टाळा. संवादातून मार्ग काढणे पण वाद टाळणे हिताचे. खर्चावर नियंत्रण राखावे. शुभ रंग – राखाडी
मीन राशी भविष्य / Pisces Horoscope: ओळखीच्या व्यक्तींना वेळ द्या. शब्द जपून वापरा. नम्रता आणि कृतज्ञता हिताची. वास्तव आणि व्यवहाराचे भान राखणे हिताचे. वाद टाळणे लाभाचे. शुभ रंग – पिवळा
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम