आजचे राशी भविष्य 19 मे गुरुवार

0
12

मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक नियोजन आणि दिवसभराच्या कामाचे नियोजन करा. वेळेचे नियोजन महत्त्वाचे. प्रगतीची महत्त्वाची संधी मिळेल. इतरांवर प्रभाव टाकाल. शुभ रंग – जांभळा

वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: तज्ज्ञांचा सल्ला घेऊन नियोजन करा. आर्थिक नियोजनावर भर द्या. खर्च जपून आणि विचारपूर्वक करा. शुभ राशी – पांढरा

मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: बदल स्वीकारा. नवी कौशल्य आत्मसात करा. आत्मनिर्भर होण्यावर भर द्या. शुभ रंग – राखाडी

कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: तब्येत जपा आणि बाहेरचे खाणे टाळा. ताजे सकस अन्न खा. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. शुभ रंग – किरमिजी

सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: तब्येत जपा. खाण्यापिण्याच्या वेळा निश्चित ठेवा. तज्ज्ञांशी सल्लामसलत करणे हिताचे. कायदा-नियम पाळा. शुभ रंग – सोनेरी

कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळा. माणसं जोडणे हिताचे. तब्येत जपा. कायदा-नियम पाळा. शुभ रंग – मोरपिशी

तुळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: दरारा वाढेल. प्रभाव वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. प्रगती होईल. शुभ रंग – हिरवा

वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: संयम आणि जिद्द महत्त्वाची. नियोजन करुन कामं करा. आर्थिक नियोजन करा. खर्च जपून करा. शुभ रंग – लाल

धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घ्या आणि समजून घ्या नंतर बोला. संयम महत्त्वाचा. कायदा-नियम पाळणे आणि वाद टाळणे हिताचे. हुशारीने कामं करण्यावर भर द्या. शुभ रंग – आकाशी

मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: आदर्श व्यक्तींचे अनुकरण करावे. कायदा-नियम पाळा. वाद टाळा. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियोजन आणि प्रामाणिक कष्टांना पर्याय नाही हे लक्षात ठेवा. शुभ रंग – पिवळा

कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: क्षमता ओळखून नियोजन करा. जबाबदारीने वागा. कतृत्व दाखविण्याची संधी मिळताच ती संधी साधा. शुभ रंग – गुलाबी

मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: वेळेच्या व्यवस्थापनावर भर द्या. कामाचे प्राधान्य ओळखून नियोजन करणे फायद्याचे. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – निळा


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here