देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज शिरसाठ

0
41

सोमनाथ जगताप
देवळा प्रतिनिधी ; देवळा तालुका माध्यमिक शिक्षक संघाची बैठक दि ( ४) रोजी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे शिक्षक नेते व एनडीएसटी सोसायटीचे माजी कार्यवाह गोरख सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यात नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली .

कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष पदी मनोज शिरसाठ,उपाध्यक्ष पदी गोविंद पगार व श्रीमती अनिशा देवरे,तर कार्यवाहपदी बी बी मोरे , कार्याध्यक्षपदी सचिन शेवाळे आदींची निवड करण्यात आली.

याप्रसंगी आर.डी.निकम, डोंगरे सर, चद्रकांन्त कुशारे , बाळासाहेब ढोबळे, छोटू दादा शिरसाठ,मोहन चकोर सर , एस.बी.देशमुख , रामराव बनकर, अरूण पवार,जिभाऊ शिंदे, संजय देवरे, डि आर आहेर , डी ए आहेर, एस.जी.भामरे पी.जी.देवरे,प्रदिप सांगळे, कदम सर नांदगाव, महात्मे सर,.रमेश घोडके, शिवाजी निकम, सचिन देशमुख, सचिन शेवाळे, अनिल आहेर, देवरे सर मालेगाव, रामकृष्ण आबा आहिरे, विनायक बच्छाव, दत्ता हयाळीज सर ,मार्कंड सर ,निलेश ठाकूर, किशोर जाधव ,बाळासाहेब देवरे, महेंद्र कुवर , एस.एन.देवरे आदीसह तालुक्यातील माध्यमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन एस टी पाटील यांनी केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here