लाऊडस्पकर सामाजिक विषय आहेत धार्मिक विषय नव्हे असे राज ठाकरे म्हणतात. भोंग्याना धार्मिक प्रश्न बनवणार असाल तर धर्मानेच उतार देऊ असा इशारा राज ठाकरेनी दिला आहे.
भोंग्यांचा त्रास मुस्लिमांनाही होतो. एका मुस्लिम पत्रकार माझ्याकडे आला होता तेव्हा त्याने सांगितले की माझा छोटा मुलगा आहे तो ह्या भोंग्याच्या आवाजाने झोपत नाही. संभाजी नगर मध्ये 600 मस्जिद बांगेची कॉन्सर्ट चालते का. सभा चालू असताना भारत चालू असलेलं8 अजान थांबवा असे राज ठाकरेंनी पोलिसांना आदेश दिले.
4 मे नंतर भोंगे उतरलेच पाहिजेत. अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा अशी राज ठाकरेंचे मनसैनिक आणि संपूर्ण नागरिकांना विनंती केली आहे. मंदिरावरील भोंगे ही उतरतील पण मशिदींवरील भोंगे उतरल्यावरच असे स्पष्ट शब्दात राज ठाकरे यांनी म्हंटले आहे. सर्वेच्या सर्व भोंगे अनधिकृत आहेत.सरळ भाषेत समजत नसेल तर एकदा होऊन जाऊदेत या शब्दात राज ठाकरेनी इशारा दिला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम