१ मे रोजी राज ठाकरे औरंगाबाद येथे सभा आयोजित केली आहे. त्या सभेसाठी राज ठाकरे कालपासून ज्या हॉटेल मध्ये थांबले होते तिथून ते रवाना झाले आहे. काहीच वेळात पूर्ण देश ज्या सभेकडे लक्ष लावून बसले आहे तिला सर्वात होणार. संपूर्ण रस्त्यावर राज ठाकरेंच्या ताफ्या सोबत मनसैनिकांची गर्दी झालेली आहे.
सभेच्या ठिकाणी राज्यभरातून हजारो मनसैनिक उपस्थित आहेत. आजच्या भाषण राज ठाकरे कोणत्या मुद्द्यांना हात घालणार या वर सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. थोड्याच वेळात औरंगाबाद मध्ये राज ठाकरेंची तोफ कडाडणार
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम