Accident : धुळ्यातील पालासनेर जवळ भीषण अपघात

0
50

Accident : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील पलासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे पलासनेर गावाच्या बस स्थानकाबाहेर उभे असलेल्या तीन वाहनांवर कंटेनर धडकल्याने हा अपघात झाला असून यात दहा ते पंधरा लोक जागीच ठार झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर 15हून अधिक जण या accident अपघातात जखमी झाले असून त्यांना शिरपूर आणि धुळे येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार अर्थ दाखल करण्यात आले आहे तर पोलिसांकडून मदत कार्याला सुरुवात करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here