10 वी च्या परीक्षा ऑफलाईनच होणार ; विद्यार्थ्यांनो अभ्यास करा

2
37

द पॉईंट नाऊ ब्युरो : वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद करून ऑनलाईन सुरू झाले आहेत. मात्र 10 वी च्या परीक्षा या ऑफलाईनच होतील असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू झाले आहे. इतर सर्व परीक्षा देखील ऑनलाईन होणार आहेत. मात्र दहावीच्या परीक्षा या ऑफलाईनच होतील, विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

तसेच राज्यभरात शाळा सुरू करण्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलतांना, राज्यातील शाळा लवकरच पुन्हा सुरू होतील असे देखील गायकवाड म्हणाल्या आहेत.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here