६० वर्षाच्या इतिहासात वाखारवाडी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

0
16
वाखारवाडी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करताना देमको बँकेचे व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम आदी (छाया - सोमनाथ जगताप )

देवळा ; (सोमनाथ जगताप )-
तालुक्यातील वाखारवाडी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक साठ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा बिनविरोध पार पडली .

वाखारवाडी विकास सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडल्यानंतर नवनिर्वाचित संचालक मंडळाचा सत्कार करताना देमको बँकेचे व्हा चेअरमन डॉ प्रशांत निकम आदी (छाया – सोमनाथ जगताप )

संस्थेच्या आर्थिक हिताचा निर्णय घेऊन ,सर्वसमावेशक संचालक मंडळाची यावेळी निवड करण्यात आली .

संस्थेत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे ;( सर्वसाधारण गट ) ; परशराम पुंडलिक निकम , रमण कारभारी निकम, रविंद्र शंकरराव निकम , राजेंद्र निंबा निकम,डॉ विश्राम मालजी निकम , शंकर दौलत निकम, अरुन देवराम मगर, पोपट हरी सावंत ,(महिला प्रतिनिधी गट ); कुसुमबाई किसन निकम, वर्षा सुनिल निकम, (अनुसूचित जाती जमाती गट ); सगुनाबाई नानाजी अहिरे, (इतर मागासवर्गीय गट ) ;दत्तु निंबा निकम, (भटक्या विमुक्त जाती जमाती गट ) ;भरत केदा गोसावी याप्रमाणे आहेत . नवनिर्वाचित संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here