हॉटेल गंगोत्रीचे संचालक अशोक आहेर यांचे निधन

0
25

देवळा : येथील हॉटेल गंगोत्रीचे संचालक अशोक राजाराम आहेर (६५) यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,तीन मुली ,नातवंडे असा परिवार आहे . रवींद्र आहेर
यांचे ते वडील होत . अतिशय मनमिळाऊ स्वभाव असलेले अशोक आहेर यांना आण्णा नावाने संबोधले जात होते . शुद्ध शाकाहारी असलेल्या हॉटेल गंगोत्रीमध्ये स्वतः आण्णाचा ग्राहकांना लागणाऱ्या आवडत्या भाज्या बनवन्यात हातखंडा होता . फणसाची भाजी बनविण्यात ते माहीर होते . त्यांच्या निधनाने देवळा शहर व तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here