हा ‘मोदीभक्त’ लय न्यारा ; चक्क उभारले मोदींजींचे मंदिर….

1
198

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : ‘मोदी भक्त, म्हणून तुम्ही आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना हिनवले

पुण्यात एका भक्ताने उभारलेले मोदींचे मंदिर

असेल. मात्र पुण्यात एक मोदींजींचा निष्ठावंत भक्त देखील आहे. पुण्यामधील एका मोदीभक्ताने चक्क पंतप्रधान मोदींना देवाच्या रूपात मानून त्यांचे मंदिर उभारले आहे.

पुण्यातील औंध भागातील मयूर मुंढे या भाजपच्या कार्यकर्त्याने मोदींचे मंदिर उभारले आहे, स्वतःची मालकी असलेल्या जागेत त्यांनी हे मंदिर उभारले आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी याचं उदघाटन झालंय.

या मंदिरावरून ट्रोल केलं गेलं तरी चालेल पण मोदींकडून आपल्याला प्रेरणा मिळते त्यासाठी मंदीर उभारले असल्याचे मयूर मुंढे सांगतात, आतापर्यंत मोदींनी केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी कवितेच्या आधारे ही मांडला आहे, सध्या पुण्यात घडलेल्या या प्रकाराने सर्वच अवाक झाले आहेत. सोशल मीडियावर हे मंदिर प्रचंड व्हायरल होत आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here