हा परदेशी ‘पुष्पा’ पाहिलात का?

0
59

द पॉईंट नाऊ ब्युरो : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन याचा पुष्पा हा चित्रपट आल्यापासून चांगलाच धुमाकूळ घालत आहे. त्यात त्याच्या ‘श्रीवल्ली’ गाण्यातील डान्सच्या हुक स्टेपने तर सर्वांनाच वेड लावले आहे.

त्याची चर्चा आणि वेड तर परदेशात देखील लागलं आहे. परदेशातील एक असाच कलाकार अल्लू अर्जुनच्या या श्रीवल्ली गाण्यावरील हुक स्टेपवर हुक स्टेप करतांना दिसतोय.

श्रीवल्ली गाण्यातील अल्लू अर्जुनची ही हुक स्टेप इतकी फेमस झाली आहे की तिने सर्वांनाच वेड लावलं आहे. परदेशातील हा परदेशी ‘पुष्पा’ देखील चांगलाच व्हायरल होत आहे.

इन्स्टाग्रामवर kili_paul नावाने अकाउंट असणाऱ्या या किली पॉलचे 1.3 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. तो एक डान्सर आणि कंटेंट क्रिएटर आहे.

मग बघा बर या परदेशी पुष्पा ची हुक स्टेप तुम्हाला कशी वाटते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here