हादरवणारी घटना ; वासनांध नराधमांचा तरुणीवर सामूहिक बलात्कार

0
55

द पॉईंट नाऊ ब्युरो : मुंबईत एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे.

मुंबई मधील शिवाजीनगर येथे केटरिंगच्या कामावरून घरी परतत असताना, या तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला.

शनिवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास या नराधमांनी आपला घाणेरडा हेतू साध्य केला. शिवाजीनगर येथील जुन्या बस डेपो परिसरातून जात असताना, या चार नराधमांनी आपला डाव साधत या पीडित तरुणीला गाठून तिच्यावर बलात्कार केला.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here