
द पॉइंट नाऊ प्रतिनिधी : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंची किंमत आणि रुपयाच्या होणाऱ्या घसरणीमध्ये सुधारणा होत असतानाच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची दर आज रुपये ४७,७६० आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या सर्व मौल्यवान धातूची किंमत ४७,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद करण्यात आली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटप्रमाणे चांदी ६२,००० रुपये प्रति किलोनुसार विक्री केली जात आहे. उत्पादन शुल्क, मेकिंग शुल्क आणि राज्य कर यांमुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतात बदलत असतात.
काय आहे आजचा भाव?
गुड रिटर्न्स वेबसाईटप्रमाणे मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन प्रति १० ग्रॅम ४७,७६० रुपये अशी किंमत आहे. तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,१०० प्रति १० ग्रॅम अशी आहे. पुण्यामध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० असणार आहे तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२.१५० रुपये असणारा आहे. नागपूरात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ४७,८१० तर २४ कॅरेट सोन्याचा किंमत ५२,१५० रुपये इतकी असेल. तर नाशिकात २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,८१० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५२,१५० रुपये आहे. चांदीची किंमत प्रती १० ग्रॅमचा दर ६२० रुपये आहे.
(वरील सोन्याच्या किंमती सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश करण्यात आलेला नाही. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम