विष्णू थोरे
चांदवड प्रतिनिधी : तालुक्यातील सोग्रस सोसायटीच्या सभापतीपदी बाबुराव रावजी गांगुर्डे तर उपसभापतीपदी राजाराम आंबू शिन्दे यांची बिनविरोध निवड झाली . यावेळी जय मल्हार पॅनलचे दहा सदस्त्र निवडून आले तर पॅनलचे नेते सुभाष पुरकर यांचे मार्गदर्शनाखाली सर्व नवनिवाचित संचालकाचे या निवडीस सहकार्य लाभले.
दादा बनकर , प्रकाश लोखंडे, साहेबराव गांगुर्डे , दौलत गांगुर्डे ‘ प्रकाश गांगुर्डे, सयाजी गांगुर्डे , सुभाष गांगुर्ड, प्रभाकर गांगुर्डे , साहेबराव गांगुर्डे , नाना गांगुर्डे ,दौलत गजाबा लोखंडे, बाबाजी देवाजी गांगुर्डे, शकुर महिपत गांगुर्ड , आंबू रावजी शिंदे , उत्तम मुरलीधर गांगुर्ड , अमोल साहेबराव गांगुर्डे, संदिप मोगल केदारे यांनी परिश्रम घेतले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम