सेनेचा मोठा मासा भाजपच्या गळाला ; देवळा नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमय घडामोडी

0
42

द पॉईंट नाऊ ब्युरो : देवळा नगरपंचायत निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या असून भाजपा जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी थेट शिवसेनेचे शहराध्यक्ष व वॉर्ड 17 चे उमेदवार मनोज आहेर यांना थेट भाजपाची उमेदवारी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सेनेचा वाघ आपल्या पारड्यात ओढल्याने देवळ्याच्या राजकारणात गदारोळ निर्माण झाला आहे.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here