सुरगाणा येथून जप्त करण्यात आला अवैध शस्त्रसाठा

0
39

द पॉईंट नाऊ ब्युरो : अवैध कामांनी सध्या नाशिक जिल्ह्यात उच्छाद मांडलेला दिसत आहे. नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा तालुक्यात पोलीस यंत्रणेने अवैध शस्त्रसाठा जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कारवाई केली असता, संशयितांकडून देशी बनावटीचे 3 पिस्तुल, 3 जिवंत काडतुसे, एअरगन, चॉपर, कोयता, अग्निशस्त्र जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलिसांनी या शस्त्रसाठ्यासह तिघा संशयितांना अटक केली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here