द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यात गेल्या दोन वर्षांपासून शाळा कॉलेज बंद होते. मात्र आज राज्य सरकारने निर्णय घेतला असू ४ ऑक्टोबर पासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री यांच्याकडे परवानगी मागितली होती. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होत हिरवा झेंडा दाखवला आहे. कोविड नियमांचे पालन करून होणार शाळा सुरू होतील अशी माहिती मिळाली आहे.
सविस्तर वृत्त लवकरच …….
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम