शरीरसुखासाठी केली महिलेची मागणी ; शिवसेना पदाधिकाऱ्याला महिलेने दिला चोप

0
47

द पॉईंट नाऊ ब्युरो : एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला भर रस्त्यात महिलेच्या हाताचा चोप खावा लागल्याचा प्रकार विरारमध्ये घडला आहे. त्याचं कारणही तसंच आहे.

शिवसेनेचा हा पदाधिकारी महिलेला कॉल करून विचारतो की, ‘आयटम आहे का?’
अर्थात, शरीर सुखासाठी हा माणूस कॉल करून, महिलेची मागणी करत होता.

या महिलेने मग या पदाधिकाऱ्याला रिक्षात बसलेला असतांनाच गाठून, त्याला चोप दिला. या महिलेने या पदाधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार केल्यानंतर, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरार पूर्व भागात घडलेल्या या घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संबंधित आरोपी आता फरार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here