शनिवार ठरणार प्रभावशाली , राशी भविष्य – 26 मार्च

0
38

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. यशस्वी व्हाल. आत्मविश्वास वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल. शुभ रंग – गुलाबी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: जोडीदाराला मान द्या. रखडलेली कामं होतील. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग – आकाशी

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: नियम कायदे पाळणे आणि तब्येत सांभाळणे हिताचे. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. दांपत्य जीवन आनंदी राहील. शुभ रंग – मोरपिशी

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: घरातल्यांच्या तब्येतीची काळजी घेणे हिताचे. जबाबदारीचे काम प्रभावीरित्या हाताळाल. अपूर्ण कामं पूर्ण होतील. शुभ रंग – निळा

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: स्वतः खात्री करून घेणे हिताचे. विचारपूर्वक बोलणे आणि मोजकेच बोलणे हिताचे. प्रसंगी मौन बाळगणे लाभाचे. नेतृत्व गुणांचा प्रभाव दिसेल. शुभ रंग – गुलाबी

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: वाद टाळणे हिताचे. ज्येष्ठांचा पाठिंबा लाभाचा. आर्थिक नियोजन फायद्याचे. प्रगती होईल. शुभ रंग – हिरवा

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: अध्यात्मिक प्रगती होईल. शिक्षण, नोकरी, व्यवसाय क्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ रंग – पांढरा

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: इतरांवर प्रभाव पाडाल. अडलेली कामं होतील. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. खर्चात वाढ होईल. शुभ रंग – लाल

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: गरजेपुरते बोलणे आणि प्रसंगी ठामपणे विचार मांडणे हिताचे. व्यावसायिक प्रगती होईल. शिक्षण क्षेत्रात असलेल्यांना प्रगतीसाठी जास्त प्रयत्न करावे लागतील. इतरांवर प्रभाव पाडाल. शुभ रंग – पिवळा

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: प्रसंगी इतरांचा विचार करणे हिताचे. परिस्थितीचा अंदाज घेऊन जुळवून घेणे लाभाचे. विचारपूर्वक वर्तन ठेवणे सोयीचे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शैक्षणिक प्रगती होईल. शुभ रंग – निळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: ज्याचे प्रश्न त्याला सोडवू देण्याचे धोरण ठेवा. शिक्षणात प्रगती होईल. कौटुंबिक वातावरण सुखाचे राहील. वाद टाळणे हिताचे. शुभ रंग – तपकिरी

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: अध्यात्मिक प्रगती होईल. रखडलेली कामं होतील. अडकलेले आणि उसने दिलेले पैसे परत मिळतील. तब्येत उत्तम राहील. कौटुंबिक सुख लाभेल. शुभ रंग – सोनेरी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here