द पॉईंट नाऊ ब्युरो : माणसाची वासनांध वृत्ती माणसाला कोणत्याही थराला जाण्यास भाग पाडते. कल्याण येथे पोटच्या पोरीवरच एका बापाने आणि भावानेही बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
भावाने आधी या घृणास्पद आणि संतापजनक कृत्यास सुरुवात केली आणि पुढे बापाने देखील हे संतापजनक कृत्य केले. हा प्रकार समोर आल्याने, एकच खळबळ उडाली आहे.
या मुलीच्या शेजारच्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम