वार्षी येथील दगुबाई सोनवणे यांचे निधन

0
40

देवळा प्रतिनिधी : वार्षी येथील दगुबाई राजाराम सोनवणे याचे आज सकाळी 8 वा. निधन झाले असून, आज (7 फेब्रुवारी) रोजी दुपारी 4 : 00 वाजता अंत्यविधी वार्षी येथे होणार आहे. वार्षी येथील खेमराज राजाराम सोनवणे यांच्या त्या आई असून, दगुआई यांचा परिवार 4 मुले 3 मुली असा आहे.

शोकाकुल
खेमराज राजाराम सोनवणे
हेमराज राजाराम सोनवणे
दिगंबर राजाराम सोनवणे
उल्हास राजाराम सोनवणे
भास्कर पोपट सोनवणे
नितीन पोपट सोनवणे
ललित संजय सोनवणे
विनोद भास्कर सोनवणे
लौकिक खेमराज सोनवणे
अंकुश खेमराज सोनवणे
व सोनवणे परिवार वार्षी


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here