द पॉईंट नाऊ प्रतिनिधी (देवळा) : वाजगाव विकास सोसायटी निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागले असतांना, ही निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे आहेत. मात्र खरे चित्र हे आज दुपारी 3 वाजेनंतर स्पष्ट होईल.
वाजगाव विकास सोसायटी निवडणुकीसाठी 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी NT कॅटेगरी मधून 1 उमेदवार बिनविरोध निवडुन आला आहे.
निवडणुकीसाठी 3 पॅनलचे 48 उमेदवारी अर्ज दाखल झाले असले, तरी ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता यातून नेमके काय साध्य होते, हे 3 वाजेनंतर स्पष्ट होईल.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम