लासलगाव विंचूर रोडवर हायवा रिक्षाचा भीषण अपघात.

0
38

प्रसाद बैरागी
द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; लासलगाव विंचूर रोडवर हायवा व रिक्षाचा भीषण अपघात झाला.
लासलगाव कडून विंचूरकडे येणाऱ्या रिक्षाला हायवा गाडीने जोरदार धडक दिल्याने अंदाजे ५ ते ६ प्रवासी मृत्यूमुखी तर काही प्रवासी अंदाजे जखमी.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here