लष्कर हेलिकॉप्टर MI 17 क्रॅश , लष्कर प्रमुख बिपीन रावत गंभीर जखमी

1
26

द पॉईंट नाऊ ब्युरो : लष्कराचे हेलिकॉप्टर क्रश झालेलं असून लष्कर प्रमुख बिपीन रावत व पत्नीसह अन्य अधिकारी हेलिकॉप्टर मध्ये असल्याची माहिती दिली जात आहे.

14 लष्करी अधिकारी प्रवास करत होते तर 4 मृतदेह मिळाले असल्याची माहिती मिळाली आहे व अन्य व्यक्तींची ओळख परेड चालू आहे, बिपीन रावत व पत्नी गंभीर जखमी असून , पुढील उपचारासाठी दाखल असल्याची ट्विटर वरून माहिती दिली जात आहे.

अजून चित्र स्पष्ट नाही कोण कोण लष्करी अधिकारी प्रवासात होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंह याबाबत संसदेला थोड्याच वेळात माहिती देणार आहेत.

तामिळनाडूमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं आहे. या हेलिकॉप्टरमधील (Army Chopper Crash) दोन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या वेलिंग्टन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे बडे अधिकारी होते.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

  1. देशाचे खुप मोठे नुकसान झाले. भावपूर्ण श्रद्धाजंली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here