राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी ‘शिंदेशाही’, गटबाजीला फाटा देत ‘गटनेते’

0
28

देवळा प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेच्या देवळा नगरपंचायत गटनेतेपदी संतोष उर्फ गोटू शिंदे यांची निवड करण्यात आली. एशवर्या आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गोतु शिंदे यांच्या नावावर शिक्का मोर्तब करण्यात आला आहे.

भाजपाने राष्ट्रवादीत फूस लावून गटनेते पदासाठी वादंग निर्माण केल्याची चर्चा दबक्या आवाजात होती, मात्र या सर्व चर्चेना पूर्ण विराम देत राष्ट्रवादीच्या दोघ शिलेदारांनी एकत्र राहत सर्व चर्चा थांबवत एकमताने गोटू शिंदे यांना गटनेते पदी विराजमान केले आहे.

या निवडीने मा. आ. शांताराम तात्या, प्रांतिक सदस्य योगेश आहेर, शहराध्यक्ष दिलीप आहेर, युवकचे सुनील आहेर, सचिन सूर्यवंशी , जगणं आहेर यांनी अभिनंदन केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here