आजचे राशी भविष्य 9 एप्रिल – शनिवार

0
11

प्रचंड मतांनी विजयी करा

मेष राशी भविष्य / Aries Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. उत्साहात किंवा आनंदाच्या क्षणात सामील होण्याची संधी मिळेल. जोडीदाराकडून प्रेम मिळेल. आजचा शुभ रंग- चंदेरी

वृषभ राशी भविष्य / Tauras Horoscope Today: चूक झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. दिवसभर कुठलीतरी चिंता जाणवले.आर्थिक प्रगतीसाठी संधी मिळतील. आजचा शुभ रंग – पांढरा

मिथुन राशी भविष्य / Gemini Horoscope Today: विनाकारण धावपळ होईल. कुटुंबीयांसोबत चांगला वेळ जाईल. अविवाहित तरुण तरुणींसाठी योग्य जोडीदार मिळेल.आजचा शुभ रंग – हिरवा

कर्क राशी भविष्य / Cancer Horoscope Today: जुन्या गुंतवणुकीतून लाभ होईल. व्यवहार करताना घाई करू नका. चांगली बातमी कानावर येईल. आजचा शुभ रंग – किरमिजी

सिंह राशी भविष्य / Leo Horoscope Today: ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल. गुंतवणुकीसाठी उत्तम दिवस. नोकरीच्या ठिकाणी सहकार्‍यांची मदत मिळेल. आजचा शुभ रंग- जांभळा

कन्या राशी भविष्य / Virgo Horoscope Today: नोकरीच्या ठिकाणी अधिकार वाढतील. नोकरीच्या ठिकाणी नवीन जवाबदारी मिळेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास सफल होईल. आजचा शुभ रंग -पोपटी

तूळ राशी भविष्य / Libra Horoscope Today: विनाकारण खर्च होईल. जोडीदाराचे प्रेम मिळेल. वादविवादात पडू नका. आजचा शुभ रंग – नारिंगी

वृश्चिक राशी भविष्य / Scorpio Horoscope Today: शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडात विचार करून गुंतवणूक करा तरच लाभ मिळेल. जुने मित्र भेटतील. रोजगारासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. आजचा शुभ रंग – राखाडी

धनु राशी भविष्य / Sagittarius Horoscope Today: अपेक्षा पूर्ण न झाल्याने चीडचीड होईल. कोर्ट कचेरीचे काम मार्गी लागेल. वाहन चालवताना काळजी घ्या. आजचा शुभ रंग – केशरी

मकर राशी भविष्य / Capricorn Horoscope Today: मोठी अडचण दूर होईल. धोका पत्करू नका. मौल्यवान वस्तू सांभाळून ठेवा. आजचा शुभ रंग – निळा

कुंभ राशी भविष्य / Aquarius Horoscope Today: विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. रागावर ताबा ठेवा. उत्पन्न वाढेल. आजचा शुभ रंग- पिवळा

मीन राशी भविष्य / Pisces Horoscope Today: उत्पन्न स्थिर राहील. मन प्रसन्न राहील. कामासाठी प्रवास करावा लागेल. आजचा शुभ रंग – लाल

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here