राज्यातील नगरपंचायत निवडणूक जाहीर आजपासून आचारसंहिता

0
35

ब्रेकिंग न्यूज

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; राज्यातील नगरपंचायत नगरपरिषद यांचे बिगुल वाजले असून आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तर 21 डिसेंबरला राज्यातील मुदत संपलेल्या नगरपंचायत नगरपरिषद यांचे मतदान होणार आहे. यामुळे राज्यभर प्रचाराचा धुरळा उडणार असून, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राजकारण तापणार असून देवळा, कळवण नगरपंचायत देखील लक्षवेधी ठरणार आहे.

नाशिक जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, कळवण या ठिकाणी मतदान होणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here