राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत वाखारीचा कार्तिक भामरे पहिला ; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
124

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा येथे आयोजित १९ वर्षा खालील खुल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत वाखारी येथिल कुस्ती पटू कार्तिक चंद्रकांत (सजन) भामरे यांनी ६७ किलो वजन गटात पहिला क्रमांक मिळवून पनवेल हरियाना येथे नॅशनल कुस्तीस्पर्धेत निवड झाली .

त्याच्या या यशाबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष केदा नाना आहेर यांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या .तसेच वाखारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व सर्व ग्रामस्थांनी कार्तिक भामरेचे अभिनंदन केले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here