यशोगाथा : टेक्निकल ब्लॉग इंडिया स्पर्धेत योगेश हांडगे सर्वोत्कृष्ट

0
45

नाशिक प्रतिनिधी : मूळचे नाशिक , चांदवड येथील रहिवाशी असलेल्या आणि सध्या पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी येथील कम्प्युटर विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. योगेश अशोकराव हांडगे यांच्या “सायबर सिटी” ब्लॉगने युथ इंजिनिअर्स फॉर टेकनॉलॉजी अँड एंवीरोन्मेन्ट (YETE ) या तंत्रज्ञान आणि पर्यावरण या क्षेत्रात काम करणाऱ्या देश पातळीवरील काम करणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या जगभरातल्या मराठी ब्लॉग लेखकांसाठी असलेल्या “टेक्निकल ब्लॉग इंडिया ” ह्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट ब्लॉग विजेत्यांच्या यादीमध्ये (http://profyogeshhandge.blogspot.in) समावेश झालेला आहे.

या स्पर्धेत भारतातील मराठी ब्लॉगर्सनी भाग घेतला होता. नुकतेच ‘’ स्पर्धेचे निकाल जाहीर करण्यांत आलेले आहेत. या स्पर्धेला मराठी ब्लॉगर्सकडून मोठा प्रतिसाद मिळाला होता . मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते. तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी ,सायबर साक्षरता ही मोहीम राबविण्याकरिता तसेच इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करून देण्यासाठी ,सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होत आहे .

सोशल मीडियाचा गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे,अश्लीलता पसरविणे, आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर सोशल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजागृती करण्यासाठी या ब्लॉगचा उपयोग होत आहे. प्रा. योगेश हांडगे यांनी ब्लॉग सुरु केलेला आहे त्या विषयी बोलतांना सायबर तज्ज्ञ प्रा. हांडगे सांगतात कि, मोबाइल, सोशल मीडिया, ई-बँकिंग, ऑनलाइन शॉपिंग हे आता अनेकांच्या दैनंदिन कामातील नित्याचे शब्द झाले आहेत. ६० टक्के टीनेजर्स आणि युवक, चाळिशी पार केलेले ४० टक्के आणि २० टक्के ज्येष्ठ नागरिक आज वेगवेगळ्या माध्यमांतून ऑनलाइन अॅक्टीव्हिटीशी कनेक्ट आहेत. मात्र, या टेन्कोसॅव्ही असणाऱ्यांना फसविण्यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय रॅकेट्स कार्यरत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही हा मोठा धोका असू शकतो, अशी भीती निर्माण झाली आहे.

इंटरनेटवर अनेकांची फसवणूक झाली तरी त्याविषयी अनेकांनी पोलिसांत तक्रारी करण्याची टाळाटाळ केल्याचेही दिसून येते. केवळ इंटरनेटविषयीच्या अज्ञानामुळे अनेकांना अशा घटनांना सामोरे जावे लागते.

तक्रार कुठे करायची असाही बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. अनेकांमध्ये संभ्रम असतो . हा संभ्रम दूर करण्यासाठीच आम्ही प्रयत्नशील आहोत .
सायबर साक्षरता ही मोहीम आम्ही राबवित असून इंटरनेटवापराविषयी पुरेसे ज्ञान नसलेल्यांना ते उपलब्ध करू दिले जाणार आहे.
सायबर सुरक्षेचा प्लान आखण्याकरीत जनजागृतीची राष्ट्रीय मोहीम सुरू करण्याची गरज असल्याचे जाणवते आणि याचाच एक भाग म्हणून या ब्लॉगची निर्मिती करण्यात आलेली आहे
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने कोणत्या प्रकारे इंटरनेट वापरावे , ऑनलाईन बँकिंग ,शॉपिंग आणि सुरक्षेच्या संबंधित गोष्टींची ओळख या ब्लॉगच्या माध्यमातून होणार आहे . सोशल मीडियाचा गैरवापर सध्या वाढत आहे. ब्लॅकमेकिंग ,एखाद्याला धमकाविणे, अश्लीलता पसरविणे, आर्थिक व भावनिक फसवणूक करणे आदी गैरवापर सोशल मीडियाचाद्वारे केले जातात. प्रकार थांबविण्यासाठी लोकांमध्ये सायबर जनजागृती करण्यासाठी या ब्लॉगचं उपयोग होणार आहे सायबर संबंधित अधिक ज्ञानासाठी प्रा. योगेश हांडगे यांच्या http://profyogeshhandge.blogspot.in ब्लॉगला भेट द्या प्रा. योगेश हांडगे हे जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहे
तसेच बंगळुरच्या नावाजलेल्या आर .व्ही. इंजिनीअरिंग कॉलेज मधून एम. टेक.सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतांना, कर्नाटकच्या विश्वेश्वर्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठातील संगणक
(M.Tech SoftwareEngineering) अभ्यासक्रमातील सुवर्णपदक मिळविलेले आहे . नोकरी बरोबरच त्यांनी ‘सायबर गुन्हेगारी रोखण्याकरिता उपाय योजना यावर विशेष अभ्यास , डिजिटल इंडिया उपक्रमाचा अभ्यास , कॅशलेस व्यवहारासाठी विविध प्रणालींचा अभ्यास केलेला आहे तसेच मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून विविध करिअरविषयक लेखन.
व विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून सायबर गुन्हेगारीवर जनजागृत्तीवर त्यांचे लेख प्रसिद्ध होत असतात
सामाजिक बांधिलकी म्हणून करिअर मार्गदर्शनासाठी विविध शहरांमध्ये प्रत्यक्ष काम व लेखन, शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे काम ,
विविध महाविद्यालयात करिअर्ससाठी उपयुक्त अभ्यासक्रम यावर मार्गदर्शन ते करत असतात, अनेक महाविद्यालये शाळा याठिकाणी त्यांनी सायबर सुरक्षतेविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्यामुळे टेन्कोसॅव्ही तरुणाईला ते परिचित आहेत. प्रा. हांडगे हे आर. व्ही. इंजिनीअरिंग कॉलेज, बंगलोर . कर्नाटकच्या विश्वेश्वर्या टेक्नोलॉजिकल विद्यापीठातील संगणक (M.Tech SoftwareEngineering) अभ्यासक्रमातील सुवर्णपदक विजेते आहेत.
त्यांनी ‘सायबर गुन्हेगारी रोखण्याकरिता उपाय योजना यावर विशेष अभ्यास ,डिजिटल इंडिया उपक्रमाचा अभ्यास तसेच कॅशलेस व्यवहारासाठी विविध प्रणालींचा अभ्यास केलेला आहे . याशिवाय विविध -मराठी दैनिकांमधून व नियतकालिकांमधून विविध करिअरविषयक लेखन.ते करीत असतात त्यांचे -झकास करिअर्स मार्गदर्शक पुस्तक तरुणाईमध्ये लोकप्रिय आहे प्रा. हांडगेनी कॅशलेस व्यवहार प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम ,शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनाचे काम .विविध महाविद्यालयात करिअर्ससाठी उपयुक्त अभ्यासक्रम यावर मार्गदर्शन केलेले आहे . त्यांच्या ब्लॉगचे जगभरात वाचक आहेत

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here