मेशी विकास संस्थेची निवडणूक बिनविरोध

0
16
देवळा - मेशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार व समर्थक कार्यकर्ते आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

देवळा प्रतिनिधी : तालुक्यातील मेशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली.

देवळा – मेशी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत बिनविरोध निवडून आलेले उमेदवार व समर्थक कार्यकर्ते आदी ( छाया -सोमनाथ जगताप )

बिनविरोध निवडून आलेले गट निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे – ( कर्जदार गट) केदा शिरसाठ , राजेंद्र शिरसाठ , भिला आहेर , पंडीत शिरसाठ, सुधाकर बोरसे , बाबुलाल चव्हाण , मोतीराम शिरसाठ , धनंजय शिरसाठ. (भटक्या विमुक्त जाती / जमाती) शंकर पगार. ( महिला प्रतिनिधी) वत्सलाबाई बोरसे , चंद्रभागाबाई जाधव, रतन आहिरे. (अनु जाती / जमाती प्रतिनिधी ) संजय शिरसाठ ( इतर मागास प्रतिनिधी) याप्रमाणे वरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी अनिल पाटील यांनी कामकाज बघितले . त्यांना सचिव भगवान बोरसे यांनी साहाय्य केले . बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांचे आमदार डॉ राहुल आहेर ,भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर , भाऊसाहेब पगार , माजी सभापती ललिता शिरसाठ ,संभाजी आहेर , शाहू शिरसाठ , राजू शिरसाठ आदींनी अभिनंदन केले आहे .


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here