मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्याआधीच ‘या’ नेत्याने समृद्धी महामार्गाने केला प्रवास

0
26

नागपूर: नागपूरच्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम झाल्यानंतर प्रवाशांच्या वाहतुकीसाठी या महामार्गाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हातून होणार होते परंतु मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्याआधीच काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी आपली बीएमडब्ल्यू कार या समृद्धी महामार्गावरुन चालवली. या घटनेमुळे वाद विवाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

समृद्धी महामार्गावरून काँग्रेस नेते अशोक देशमुख यांनी नागपूरपासून 200 किमोमीटरपर्यंत तासी 170 च्या स्पीडने बीएमडब्ल्यू कारचा प्रवास केला. आशिष देशमुख यांच्या समृद्धीवरील प्रवासाने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले त्यामुळे वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here