देवळा प्रतिनिधी : मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल राजपूत यांचा सत्कार करण्यात आला .
मानवी हक्क संरक्षण फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शासकीय, प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सदिच्छा भेटी सुरू केल्या आहेत.देवळा पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस अधीक्षक स्वप्नील राजपूत यांची भेट घेऊन त्यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .
यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मुनीर तांबोळी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्रेयस ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील सदस्य असिफ तांबोळी , असिफ तांबोळी, संदीप चव्हाण, रिकू जाधव, प्रणित चव्हाण आदी उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम