माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने केली आत्महत्या

0
16

द पॉईंट नाऊ ब्युरो (बंगळुरू) : माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांची मुलगी पद्मा यांची कन्या सौंदर्या हिने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

बंगळुरू येथील एका अपार्टमेंटमध्ये सौंदर्या हिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यामुळे येडीयुरप्पा यांच्या कुटुंबास मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, कर्झन येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here