मतमोजणी थोड्याच वेळात सुरू ; उमेदवारांचे देव पाण्यात

0
38

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून , काही मिनिटात निकाल समोर येणार आहेत.

हे उमेदवार आजमावताय नशीब…

प्रभाग क्रमांक १
१) लता बाळासाहेब आहेर भाजप, –
२) ऐश्वर्या जगण आहेर राष्ट्रवादी काँग्रेस –
३)उषा काशिनाथ आहेर, अपक्ष –

प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती

१) भूषण बाळू गांगुर्डे भाजपा –
२) गणेश विठोबा माळी राष्ट्रवादी काँग्रेस –
३) गोविंद भगवान सोनवणे, काँग्रेस –

प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जमाती महिला
१)आश्विनी सागर चौधरी भाजप –
२) संगीता वसंत गांगुर्डे अपक्ष –
३) सरला भिला गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस –

प्रभाग क्रमांक ४
१) आहेर सुलभा जितेंद्र भाजपा –
२) आहेर अंजना दिलीप राष्ट्रवादी –
३) आहेर अश्विनी उदयकुमार शिवसंग्राम –

प्रभाग क्रमांक ५
१) जितेंद्र रमण आहेर, भाजप –
२) सुनील गंगाधर आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस –
३) नानाजी दौलत आढाव , शिवसेना –

प्रभाग क्रमांक ६
१)शीला दिलीप आहेर भाजप, –
२)रोहिणी प्रमोद शेवाळकर, अपक्ष –
३) मनीषा दत्तू आहेर , राष्ट्रवादी काँग्रेस –

प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जाती
१) शांताराम जिभाऊ गुजरे, राष्ट्रवादी काँग्रेस –
२) कैलास जिभाऊ पवार, भाजप –
३) गणेश दगा ढवळे, अपक्ष –

प्रभाग क्रमांक ८

१) आहेर भारती अशोक भाजपा –
२) अहिराव शीतल मनोज शिवसंग्राम –
३) आहेर यमुनाबाई धनाजी राष्ट्रवादी –

प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती महिला

१) राखी रोशन बिलोरे, भाजप –
२) मनीषा विश्वास आहिरे, अपक्ष –
३) सुनंदा कैलास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, –
४) पुष्पा विठ्ठल गुजरे, काँग्रेस –

प्रभाग क्रमांक १०

१) करण शरद आहेर – भाजपा –
२) राजेंद्र काशिनाथ आहेर – राष्ट्रवादी –

प्रभाग क्रमांक ११

१) भाग्यश्री अतुल पवार, भाजप –
२) संगीता वसंत गांगुर्डे, अपक्ष –
३)अश्विनी उदयकुमार आहेर, शिवसंग्राम –

प्रभाग क्रमांक १२
१) सरला भाऊसाहेब आहेर, अपक्ष –
२) रत्ना ललित मेतकर, भाजप –
३) निलाबारी श्रीकांत अहिरराव, राष्ट्रवादी काँग्रेस –

प्रभाग क्रमांक १३
अशोक संतोष आहेर बिनविरोध भाजपा

प्रभाग क्रमांक १४

१) सुनंदा साहेबराव आहेर भाजप, –
२) सयाबाई तुळशीराम आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस –

प्रभाग क्रमांक १५
संजय तानाजी आहेर बिनविरोध भाजपा

प्रभाग क्रमांक १६

१) पुंडलिक संपत आहेर भाजप, –
२) संतोष शिवाजी शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस –
३) अनिल बाजीराव आहेर, अपक्ष –

प्रभाग क्रमांक १७

मनोज आहेर बिनविरोध भाजपा


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here