भुजबळ कांदे भिडले जोरदार खडाजंगी ; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

0
54

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; नांदगाव येथे पालकमंत्री भुजबळ यांचा अतिवृष्टी दौरा आज वादळी ठरला आहे. आज दौऱ्यांनंतर तहसील कार्यलयात झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याने वातावरण चांगलेच तापले .

https://fb.watch/7Yr7jox5om/
*ब्रेकिंग न्यूज*
मंत्री छगन भुजबळ व शिवसेना आमदार सुहास कांदे भिडले जोरदार खडाजंगी तर कार्यकर्त्यांची घोषणाबाजी..

*बघा पूर्ण व्हिडीओ*
#thepointnow #bhujbal #suhaskande #NCP #Shivsena

आपत्कालीन निधीच्या मुद्द्यावरून दोघां मध्ये जोरदार खंडांजगी झाली. अचानक घडलेल्या घटनेमुळे आढावा बैठकीत गोंधळ उडाला. आमदार सुहास कांदे समर्थकांनी पालकमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केल्याने दोघे बाजूच्या समर्थकांनी घोषणा दिल्या यामुळे काहीकाळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे माहिती सूत्रांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here