द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; देवळा तालुक्यातील तालुका खर्डे येथे भारतीय बौद्ध महासभा, नाशिक जिल्हा पूर्व अंतर्गत देवळा तालुका शाखेच्या वतीने फलक अनावरण राष्ट्रीय महासचिव जयसेन बौद्ध तथा जगदीश गवई, हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष गौरव पवार होते. प्रमुख अतिथी म्हणूंन सतीश गांगुर्डे, जयवंत निकम, उपाध्यक्ष रमेश खरे, शांताबाई भालेराव,डॉ मोतीराम पानपाटील, सुजाता पटाईत,प्रदीप शिंदे, हरेष पगारे, कृष्णा आहिरे उपस्थित होते. यावेळी
भारतीय बौद्ध महासभेची कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली . ती पुढीलप्रमाणे आयु. प्रकाश अरविंद आहेर-अध्यक्ष आयु. डॉ. सुपडू रामचंद्र गायकवाड-सरचिटणी आयु. डॉ.समाधान सीताराम गायकवाड-कोषाध्यक्ष जगन्नाथ पंडित केदारे-उपाध्यक्ष(संस्का) डॉ.महेश कारभारी पवार-उपाध्यक्ष(प्रचार व पर्यटन) धनश्री कृष्णा अहिरे-उपाध्यक्ष(महिला) सुदाम निंबा खरे-उपाध्यक्ष(संरक्षण) दिपक केशव पवार-सचिव आरती नितीन अहिरे-सचिव(महिला) दादाजी रुंझा जमदाडे-सचिव(संस्कार सविता दिगंबर जाधव-सचिव(महिला) भगवान यादव बोरसे-सचिव(प्रचार व पर्यटन) संतोष पंढरीनाथ गांगुर्डे-सचिव(प्रचार व पर्यटन) प्रदीप बाबुराव बच्छाव-सचिव(संरक्षण) संदीप खंडू अहिरे-सचिव(संरक्षण) विनोद केदा केदारे-संघटक मनोज गौतम शिंदे-संघटक मिलिंद श्रीपत बच्छाव-संघटक गोरख केदा जाधव-संघटक जिभाऊ गरुड-संघटक अशोक उत्तम साळवे-संघटक तुषार संदीप अहिरे-संघटक,धर्मराज श्रावण अहिरे-संघटक आदींसह स्थानिक शाखा पदाधिकारी गावातील बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम