भाजपाचे 17-00 स्वप्नं भंगले : सत्ता मात्र राखली

0
40

देवळा प्रतिनिधी : देवळा नगरपंचायत निवडणुकीत निकालाला सुरवात झाली असून  निकाल हा भाजपाच्या बाजूने लागला आहे. भाजपाने आपला गड राखला आहे.

वॉर्ड क्रमांक 1 मध्ये भाजपतर्फे लता बाळासाहेब आहेर तर राष्ट्रवादी तर्फे ऐश्वर्या जगणं आहेर यांच्यात चुरशीची लढत झाली होती.

कोणत्या वॉर्डात कोण विजयी 

१) लता बाळासाहेब आहेर भाजप, – पराभूत – 187 मते
२) ऐश्वर्या जगण आहेर राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी- 210 मते
३)उषा काशिनाथ आहेर, अपक्ष – 130 मते

प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती

१) भूषण बाळू गांगुर्डे भाजपा – विजयी 238 मते
२) गणेश विठोबा माळी राष्ट्रवादी काँग्रेस – 103 मते
३) गोविंद भगवान सोनवणे, काँग्रेस – 8

प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जमाती महिला
1) सरला भिला गांगुर्डे, राष्ट्रवादी काँग्रेस – 131 मते
2)आश्विनी सागर चौधरी भाजप – विजयी 335
3 ) संगीता वसंत गांगुर्डे अपक्ष – 22 मते

प्रभाग क्रमांक ४
१) आहेर सुलभा जितेंद्र भाजपा – विजयी 258
२) आहेर अंजना दिलीप राष्ट्रवादी – 69
३) आहेर अश्विनी उदयकुमार शिवसंग्राम – 167 मते

प्रभाग क्रमांक ५
१) जितेंद्र रमण आहेर, भाजप – विजयी 313
3) सुनील गंगाधर आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस – 154
2 ) नानाजी दौलत आढाव , शिवसेना – 105

प्रभाग क्रमांक ६
1 ) मनीषा दत्तू आहेर , राष्ट्रवादी काँग्रेस – 137
2)शीला दिलीप आहेर भाजप, – विजयी – 174 मते
3)रोहिणी प्रमोद शेवाळकर, अपक्ष – 51

प्रभाग क्रमांक ७ अनुसूचित जाती
१) शांताराम जिभाऊ गुजरे, राष्ट्रवादी काँग्रेस – 185
२) कैलास जिभाऊ पवार, भाजप – विजयी 311
३) गणेश दगा ढवळे, अपक्ष – 08

प्रभाग क्रमांक ८

१) आहेर भारती अशोक भाजपा – विजयी
२) अहिराव शीतल मनोज शिवसंग्राम – 108
३) आहेर यमुनाबाई धनाजी राष्ट्रवादी –

प्रभाग क्रमांक ९ अनुसूचित जाती महिला

१) राखी रोशन बिलोरे, भाजप – 157 विजयी
२) मनीषा विश्वास आहिरे, अपक्ष – 46
३) सुनंदा कैलास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस, – 80
४) पुष्पा विठ्ठल गुजरे, काँग्रेस – 4

प्रभाग क्रमांक १०

१) करण शरद आहेर – भाजपा – 248 विजयी
२) राजेंद्र काशिनाथ आहेर – राष्ट्रवादी –

प्रभाग क्रमांक ११

१) भाग्यश्री अतुल पवार, भाजप – 413 विजयी
२) संगीता वसंत गांगुर्डे, अपक्ष –
३)अश्विनी उदयकुमार आहेर, शिवसंग्राम – 100

प्रभाग क्रमांक १२
१) सरला भाऊसाहेब आहेर, अपक्ष -75
) रत्ना ललित मेतकर, भाजप – 360 विजयी
३) निलाबारी श्रीकांत अहिरराव, राष्ट्रवादी काँग्रेस – 95

प्रभाग क्रमांक १३
अशोक संतोष आहेर बिनविरोध भाजपा

प्रभाग क्रमांक १५

) सुनंदा साहेबराव आहेर भाजप, – विजयी
२) सयाबाई तुळशीराम आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस –

प्रभाग क्रमांक 14
संजय तानाजी आहेर बिनविरोध भाजपा

प्रभाग क्रमांक १६

१) पुंडलिक संपत आहेर भाजप, -132
२) संतोष शिवाजी शिंदे , राष्ट्रवादी काँग्रेस – विजयी 185
३) अनिल बाजीराव आहेर, अपक्ष 33

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here