देवळा प्रतिनिधी : मुलूखवाडी येथील प्रगतिशील शेतकरी व माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास केदा चव्हाण (६५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी ,दोन मुले ,दोन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .वडाळा येथील स्वप्नील पोल्ट्रीचे संचालक अरुण पवार यांचे मेहुणे तर राजेंद्र व गणेश चव्हाण यांचे ते वडील होत .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम