पुस्तकी ज्ञानाबरोबरच कौशल देखील असने गरजेचे

0
42
देवळा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ दरेकर व्यासपीठावर प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ मालती आहेर आदी . (छाया - सोमनाथ जगताप )

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी ; येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचे गुरुवार दिनांक( 28) रोजी उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सटाणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दरेकर उपस्थित होते.

देवळा महाविद्यालयात वाणिज्य मंडळाच्या उदघाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ दरेकर व्यासपीठावर प्राचार्य हितेंद्र आहेर, डॉ मालती आहेर आदी . (छाया – सोमनाथ जगताप )

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांनी चालू शैक्षणिक पद्धती व आताचे विद्यार्थी याबाबत विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.फक्त पुस्तकी ज्ञान घेणे गरजेचे नसून
त्याजोडीला कौशल्य, बाहेरील माहिती देखील असणं गरजेचं आहे.

चालू शैक्षणिक पद्धती, शैक्षणिक धोरण यावर अधिक माहिती दिली.
कार्यक्रमास प्राचार्य हितेंद्र आहेर उपस्थित होते . प्रास्ताविक व स्वागत डॉ.दीपिका शिंदे यांनी केले , आभार प्राध्यापक देिपक शेवाळे यांनी मानले . यावेळी उपप्राचार्य अण्णासाहेब पवार , उपप्राचार्या डॉ मालती आहेर, वाणिज्य विभाग प्रमुख चंद्रकांत दाणी आदींसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here